पिंपरी-चिंचवड

सामाजिक समता सप्ताहानिमित्त चिंचवडमध्ये ‘संविधान जागर’

CD

चिंचवड, ता. १३ : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या उद्योगनगर येथील कामगार कल्याण केंद्रात सामाजिक समता सप्ताहानिमित्त कार्यक्रम उत्साहात झाला. या कार्यक्रमात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
प्रमुख पाहुणे गुणवंत कामगार अण्णा जोगदंड होते. प्रमुख वक्ते प्रा. केरनाथ ढवळे यांनी ‘संविधान जागर- मूलभूत हक्क व कर्तव्य’ या विषयावर मार्गदर्शन केले.
जोगदंड यांनी डॉ. आंबेडकरांचे विचार आजही मार्गदर्शक असल्याचे नमूद करत कायद्याची प्रामाणिक अंमलबजावणी महत्त्वाची असल्याचे सांगितले.
केंद्र संचालक प्रदीप बोरसे यांनी कामगार कल्याण मंडळाच्या विविध योजनांची माहिती दिली. आभार अश्विनी दहितुले यांनी मानले. कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

CWD26A03091

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhishek Banerjee Attacked : पश्चिम बंगालमध्ये खळबळ! TMC खासदार अभिषेक बॅनर्जींवर थेट जमावाकडून हल्ला; 'चोर चोर'च्या घोषणा देत बेदम मारहाण, अंडी-दगडंही फेकली

IPL फायनलपूर्वी RCB चाहत्यांना मोठा धक्का! सेलिब्रेशनवर पोलिसांकडून बंदी; मोठी अ‍ॅडव्हायजरी जारी

Mumbai: मुंबईकरांना मोठा दिलासा! मेट्रो, मोनोरेल आणि लोकल रेल्वेचा संगम... 'हे' स्टेशन वन-स्टॉप कनेक्टिव्हिटी हब बनणार

Latest Marathi Update Live: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, दोन जखमी, दोन ठार

Karnataka Politics: डीके शिवकुमार CM बनण्याआधीच कर्नाटकमध्ये प्रेशर पॉलिटिक्स! दलित-लिंगायत समाजाकडून मोठी मागणी, काँग्रेससमोर नवी डोकेदुखी

SCROLL FOR NEXT