पिंपरी-चिंचवड

‘विराट हिंदू संमेलन’ उत्साहात

CD

चिंचवड, ता. १८ ः श्रीधरनगर परिसरात सकल हिंदू समाजाच्या वतीने ‘विराट हिंदू संमेलन’ पार पडले.
संमेलनात प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महाराष्ट्र प्रांत प्रचार प्रमुख अतुल अग्निहोत्री यांनी धर्म, संस्कृती, संघटन आणि राष्ट्रभक्ती या चतुःसूत्रीवर मार्गदर्शन केले. प्रवचनकार डॉ. उदय पाटकर यांनी उपस्थितांना प्रेरित केले. ऐश्वर्या बाबर यांनी पंचसूत्री प्रस्तावना सादर केली. अध्यक्षस्थानी राजू शिवतरे होते.
या प्रसंगी कलाश्री नृत्यशाळा व कलावर्धिनी डान्स कंपनीच्या कलाकारांनी ‘पंच परिवर्तन’ या विषयावर आधारित भरतनाट्यम सादर केले.
या संमेलनासाठी श्रीधरनगर, माणिक कॉलनी, विजयनगर, देवधर सोसायटी, चंद्रभागा कॉलनी आदी भागातील नागरिक सहकार्य केले. नगरसेवक शीतल (विजय) शिंदे यांच्या पुढाकाराने नियोजन झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jejuri Temple Incident : जेजुरी गडावर धक्कादायक घटना! भाविकांकडून पुजाऱ्याला मारहाण, नेमकं काय घडलं?

Chhatrapati Sambhajinagar: कृषी पदवीच्या थेट द्वितीय वर्ष प्रवेशास सुरवात; राज्यातील चारही कृषी विद्यापीठांत शिक्षणाची संधी; १२ जूनपर्यंत करता येणार अर्ज

एकेकाळी प्रफुल पटेलांचे PA ते आता राज्यसभेसाठी पक्षाकडून उमेदवारी, कोण आहेत राजेंद्र जैन?

Petrol-Diesel-CNG Price: LPG गॅस दरवाढीनंतर आज पेट्रोल-डिझेल-CNG चे नवे दर जाहीर! आता किती रुपये मोजावे लागणार?

Rahul Gandhi: मोदींना वाटते, युवकांनी भजी तळावीत: राहुल गांधी, सीबीएसई घोटाळा प्रकरण तापले

SCROLL FOR NEXT