पिंपरी-चिंचवड

उघड्या चेंबरमुळे अपघाताचा धोका

CD

चिंचवड, ता. १४ : चिंचवडगाव ते बिजलीनगर या मुख्य रस्त्यावरील वेताळनगर झोपडपट्टी इमारतीसमोरील सांडपाणी चेंबरचे झाकण तुटलेल्या अवस्थेत असून, मुख्य रस्त्यावरच चेंबर उघडे असल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या मार्गावर दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. विशेषतः दुचाकीस्वार, ज्येष्ठ नागरिक तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी हे उघडे चेंबर धोकादायक ठरत आहे. चेंबरभोवती कोणतीही सुरक्षा व्यवस्था अथवा इशारा फलक नसल्यामुळे रात्रीच्या वेळी अपघात होण्याची शक्यता अधिक वाढली आहे. स्थानिक नागरिकांनी संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन तुटलेले झाकण बदलून आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT