पिंपरी-चिंचवड

देहूतील पालखी मार्ग दुरुस्त करा

CD

देहू, ता.१० : आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा अवघ्या १८ दिवसांवर आला आहे. मात्र, देहू ते देहूरोड या पालखी मार्गावर परंडवाल चौक येथे रस्त्यावर खड्डे पडले आहे. त्यामुळे रस्त्यावर पावसाचे पाणी साचले आहे. पालखी सोहळ्यापूर्वी रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
या पालखी मार्गावर माळवाडी, चिंचोली येथे पावसाचे पाणी साठलेले आहे. त्यामुळे, रस्त्यांच्या कडेला डबके साचलेले आहे. वाहन चालक, पादचारी यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलचे द्विशतक! इंग्लंडमध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच भारतीय कर्णधार, मोडले अनेक विक्रम

Thane Crime: ठाणे हादरलं! भाजप आमदारांच्या घरासमोरच गोळीबार; १ जण गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

Latest Maharashtra News Updates : धुळे बाजार समितीच्या आवारात घाणीचे साम्राज्य

Air Force Recruitment 2025 : बारावी पास विद्यार्थ्यांसाठी हवाई दलात सामील होण्याची ‘सुवर्ण संधी’ !

SCROLL FOR NEXT