पिंपरी-चिंचवड

देहू पालखी मार्गावर रस्त्याची दुरवस्था; दुरुस्तीची मागणी

CD

देहू, ता. २५ : देहू ते देहूरोड पालखी मार्गावरील परंडवाल चौक येथे रस्त्याची दुरवस्था झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पावसाचे पाणी साचल्यामुळे रस्त्यात मोठा खड्डा पडला असून, त्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
या ठिकाणी अरुंद पूल असून, देहू नगरपंचायत व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पाइपलाइनसाठी रस्त्याच्या कडेला खोदकाम करण्यात आले आहे. तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली असली तरी रस्ता व्यवस्थित सपाट न केल्याने दोन्ही बाजूंना खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी साचल्यामुळे हे खड्डे अधिक धोकादायक बनले असून, त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी नगरपंचायत प्रशासन व सार्वजनिक बांधकाम खात्याकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"आता त्याचे हातच बांधावे लागतील!" शुभमन गिल IPL 2026 Final आधी कोणाबद्दल असं बोलला?

Maharashtra Security Force: बेलगावच्या शेतकरी पुत्र शुभम मोताळे यांची महाराष्ट्र सुरक्षा बलात निवड

US Blockade: अमेरिकेची नाकेबंदी निष्फळ? समुद्री मार्ग बंद, तरी इराणचा नवा डाव; रेल्वेने चीन आणि पाकिस्तानला तेल पुरवठा

३० फेब्रुवारीला जन्म, कागदपत्र पाहून मुस्लीम महिलेची याचिका फेटाळली; भारतीय मानण्यास हायकोर्टानं दिला नकार

सीएनजीच्या दरवाढीनंतरही पंपांवर सीएनजी भरण्यासाठी वाहनांची गर्दी

SCROLL FOR NEXT