पिंपरी-चिंचवड

देहूत आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

CD

देहू, ता.१० : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने देहू येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. वृक्षारोपण, रक्तदान, आरोग्य तसेच नेत्र तपासणी शिबिर आणि भीमगीत गायन स्पर्धा, गायक मिलिंद शिंदे यांचा भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे, अशी माहिती जयंती महोत्सव समितीच्या वतीने देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: पोलिस होण्याचं स्वप्न पण पायात शूज नव्हते.. चपलेवरच पाच किलोमीटर धावला; डीसीपींची कृती पाहून डोळे पाणावतील

Operation Tiger: ‘ऑपरेशन टायगर’ मागचं सत्य काय? एकीकडे दावे, दुसरीकडे ठाम नकार; नेमकं चाललंय तरी काय? राजकीय तापमान वाढलं

KKR Play off Scenario : अजिंक्य रहाणेच्या संघाचा ४ सामन्यांत एकही विजय नाही; प्ले ऑफसाठी काय करावे लागेल? जाणून घ्या गणित

Latest Marathi News Live Update : नऊ जणांना ८ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा आणि दंडाची शिक्षा

Pune News : कमी दराच्या निविदांबाबत महापालिका आखणार धोरण

SCROLL FOR NEXT