पिंपरी-चिंचवड

तळेगावच्या विद्यार्थ्यांना स्काऊट राज्य पुरस्कार

CD

इंदोरी, ता. २६ ः तळेगावच्या सरस्वती विद्यालयातील पाच विद्यार्थ्यांनी स्काऊट राज्य पुरस्कार पटकाविला.
स्मरण काटदरे, मानस शिरोडकर, कार्तिक म्हस्के, संस्कार
बुरांडे व वेदांत वाळूंजकर या विद्यार्थ्यांनी नुकत्याच भोर येथे झालेल्या स्काऊट राज्य परीक्षेत (लेखी व प्रात्यक्षिक) उत्तम यश मिळवून स्काऊटचा राज्य पुरस्कार प्राप्त केला आहे. या विद्यार्थ्यांना स्काऊट गाइड शिक्षिका
छाया सांगळे यांनी मार्गदर्शन केले.
शाळेच्यावतीने यशस्वी विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक छाया सांगळे यांचा संस्थेचे अध्यक्ष सुरेश झेंडे व सचिव
प्रमोद देशक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
----------------------------------
फोटो -
सरस्वती विद्यालयातील स्काऊट राज्य पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांसह मान्यवर.
02072

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli District Bank Election : गोपीचंद पडळकर, संजय पाटील, सुमनताई पाटील यांची प्रतिष्ठा पणाला, सांगली जिल्हा बँकेच्या सहा जागांसाठी मतदानाला सुरूवात

'शेराबद्दल असं बोललेलं मला आवडलं नाही!' बॉडीगार्डचा अपमान होताच सलमान खान मैत्रिणीवर भडकला; सांगितला किस्सा

Goa Travel Experience : गोव्याची भुरळ का पडते? संथ जीवनशैली आणि समुद्रकिनाऱ्यांचा अनुभव मनाला देतो वेगळाच निवांतपणा

Latest Marathi News Update : पुर्णेकरांच्या मुलाने मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट

Gold, Silver Rate Today: चांदीत आठ हजारांची, तर सोन्यात तीन हजारांची घसरण

SCROLL FOR NEXT