पिंपरी-चिंचवड

रोटरी क्लबकडून सुदुंबरे शाळेस तीन स्मार्ट एलईडी टीव्ही संच भेट

CD

इंदोरी, ता. २६ ः तळेगाव दाभाडे रोटरी सिटी क्लबच्या वतीने सुदुंबरे येथील जि. प. प्राथमिक शाळेस तीन स्मार्ट एलईडी टीव्ही संच भेट म्हणून प्रदान करण्यात आले. रोटरी क्लब अध्यक्ष सुरेश शेंडे व संस्थापक विलास काळोखे यांच्या हस्ते मुख्याध्यापक नितीन जाधव व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष नितीन गाडे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच मंगल गाडे होत्या.
माजी विद्यार्थी व रोटरी क्लब अध्यक्ष सुरेश शेंडे, मनोजकुमार नायडू व कार्तिक राव यांच्याकडून टीव्ही संच भेट म्हणून देण्यात आले. याप्रसंगी क्लबचे सचिव भगवान शिंदे, उपाध्यक्ष किरण ओसवाल, रो. प्रशांत ताये यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी उपसरपंच बापूसाहेब बोरकर, शालेय समिती उपाध्यक्षा माधुरी गाडे, बाळासाहेब गाडे, दत्तात्रेय गाडे, स्वप्नील गाडे, संभाजी गाडे, रोटरीचे माजी अध्यक्ष दीपक फल्ले आदी उपस्थित होते. प्रास्ताविक व स्वागत संतोष पवार यांनी केले. प्रतिक्षित कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. नितीन जाधव यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIR वैधच! निवडणूक आयोगाला मतदार यादीतून नाव हटवण्याचा आणि समाविष्ट करण्याचा पूर्ण अधिकार : सुप्रीम कोर्ट

Earbuds Safety Tips : कानातले इअरबड्स बनतील 'जाजूस'; पर्सनल बोलणं होऊ शकतं लिक, त्यामुळं चुकूनही सुरू ठेवू नका 'ही' 1 सेटिंग

Gokul Milk Halal Clarification : गोकुळ दूध संघाने हलाल प्रमाणपत्र का घेतलं? परिपत्रकाद्वारे केला खुलासा; 'हलाल' शब्दाचा अर्थही सांगितला

Railway Ticket Price: रेल्वे तिकीटाचे दर वाढणार! प्रवाशांचा खिशाला फटका बसणार; रेल्वे प्रशासन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

शेतकऱ्याच्या मुलीला वसतीगृहातून बाहेर काढण्याचा प्रयत्न, मुख्यमंत्र्यांकडे कूलरबाबत केलेल्या तक्रारीच्या रागातून कारवाई

SCROLL FOR NEXT