पिंपरी-चिंचवड

प्रगती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परिक्षेत यश

CD

इंदोरी, ता. ११ ः प्रगती विद्यालय व आनंदराव काशीद-पाटील उच्च माध्यमिक विद्यालयातील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (आठवी स्कॉलरशीप) परिक्षेत सहा विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, पैकी दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले असल्याने ते शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. शुभम कामनवार (ग्रामीण सर्वसाधारण) २२६ गुण व चिन्मय सांगळे (ग्रामीण अनुसूचित जाती) गुण १७४ हे दोन विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. तर, आदिनाथ ढोरे (गुण १७४), जान्हवी नरवडे (गुण १७४), सोहम शिंदे (गुण १६८) व अनुष्का आंधळे (गुण १२६) हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. रुपेश शिंदे, ज्योती पिंजण व अरविंद नाईकरे या शिक्षकांनी परीक्षार्थींना मार्गदर्शन केले. तर प्रदीप ढोंगे, सुमती शिंदे व शैला गायकवाड यांनी सहकार्य केले.
विद्यालयाच्या वतीने यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकवृंदांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष दामोदर शिंदे होते. यावेळी मावळचे माजी सभापती विठ्ठल शिंदे, जि. प. सदस्य प्रशांत ढोरे, मावळ कृषी बाजार समितीचे संचालक दिलीप ढोरे व संत तुकाराम
साखर कारखान्याचे संचालक संदीप काशीद, प्राचार्य रेवाप्पा शितोळे व पर्यवेक्षिका कमल ढमढेरे यांनी अभिनंदनपर मनोगत व्यक्त केले.

PNE25V30432, PNE25V30434

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vanraj Andekar vs Govind Komkar: नाना पेठेत थरार! वर्षभरानंतर बदला घेतला, नेमकं काय होतं वनराज आंदेकर प्रकरण?

Bhagwant Mann health Update: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती खालावली ; मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल!

Pro Kabaddi: बेंगळुरू बुल्सची बत्तीगुल! यू मुंबाचा ४८-२८ ने एकतर्फी विजय; अजित चौहान ठरला सामन्याचा हिरो

Mira Bhayandar: पाच हजार कोटींचं ड्रग्ज जप्त, मीरा भाईंदर पोलिसांची मोठी कारवाई

Pune Crime: वनराज आंदेकरांच्या खुनाचा बदला! गोविंदा कोमकरची तीन गोळ्या झाडून हत्या; पुणं हादरलं

SCROLL FOR NEXT