पिंपरी-चिंचवड

भंडारा डोंगर दिंडीच्या वतीने अखंड हरीनाम सप्ताह

CD

इंदोरी, ता.१७ ः अधिक मासानिमित्त इंदोरी श्रीक्षेत्र भंडारा डोंगर दिंडी समितीच्या वतीने १७ ते २३ मे दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन केले आहे.
पंढरपूर येथील भंडारा डोंगर दिंडी समाज धर्मशाळेत सप्ताह सोहळ्याचा प्रारंभ रवींद्र महाराज ढोरे, रमेश महाराज गायकवाड, शिवाजीराव पवार व पंडितराव भसे यांच्या उपस्थितीत झाला. पहाटे काकडा आरती, सकाळी व दुपारी गाथा पारायण, भोजनव विश्रांती, सायंकाळी हरिपाठ, कीर्तनसेवा, रात्री हरिजागर असे कार्यक्रम होणार आहेत. गाथा पारायण व्यासपीठाचे नेतृत्व सुदाम महाराज भोसले करणार आहेत. रमेश महाराज शेवकर, गजानन महाराज
कराळे, ईश्वर महाराज ढोरे, उद्धव महाराज आटाळेकर आदींची किर्तनसेवा होणार आहे. सुदाम महाराज यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. भोजन व्यवस्था मधुकर ढोरे पाटील, निवृत्ती ढोरे तसेच लोहगाव ग्रामस्थ, भैरवनाथ भजनी मंडळ व साईदत्त भजनी मंडळ यांच्या वतीने करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

Pune Hospital Row: टीकेच्या झंझावातात भिमाले माघारी; बाणेर कर्करोग रुग्णालयावरील वडिलांचे नावाचा फलक हटवला

Devgad Hapus AI : देवगड हापूस गुणवत्तेसाठी AI स्कॅनिंग मशीनला अनुदान द्यावे; राहुल शेवाळे यांची केंद्रीय कृषिमंत्र्याकडे मागणी

Crime: इंटरनॅशनल अशोक खरात! ९ महिने, ९७ गुन्हे, ६१ महिलांवर अत्याचार... ऑस्ट्रेलियात भारतीय वंशांच्या व्यक्तीचं कांड उघड

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना मानवंदना

SCROLL FOR NEXT