पिंपरी-चिंचवड

नागेश्वर शाळेत भोंडला उत्साहात

CD

जाधववाडी, ता.१ ः चिखली येथील नागेश्वर विद्यालयाच्या भागशाळेत मंगळवारी (ता.३०) भोंडल्याचे आयोजन करण्यात आले. प्राचार्य सानप यांचे मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
चित्रकला शिक्षक विश्वकर्मा चव्हाण यांनी फलकावर हत्तीचे सुंदर चित्र रेखाटले. शाळेच्या प्रशस्त क्रीडांगणावर मध्यभागी हत्तीच्या प्रतिमेचे पर्यवेक्षिका श्यामला पंडित यांनी हार फुले वाहून पूजन केले. विद्यार्थ्यांनी फेर धरून टिपरीच्या तालावर भोंडला गीते सादर केली. अध्यापिका सुषमा शेवाळे, ज्योती घरबुडे, वृंदा क्षीरसागर, कविता बुरूड,
वर्षा पाटील, दीपाली काळे, मनिषा सांडभोर, अध्यापक दिनेश बोरचटे, पवन खराडे, आबा वारघडे यांनी कार्यक्रम संयोजन केले. भोंडल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना खिरापत वाटण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मल्लिकार्जुन खरगेंच्या 'त्या' विधानावरून वाद पेटला! अमित शहांसह भाजपचे नेते आक्रमक; म्हणाले...

Pune News: माळेगावात वनपाल सहा हजारांची लाच घेताना रंगेहाथ; शेतातील माती वाहतुकीत अडथळा न आणण्यासाठी मागितले पैसे

MI NEXT CAPTAIN: मुंबई इंडियन्सचा पुढचा कर्णधार कोण? माजी खेळाडूने सांगून टाकलं नाव; रोहित शर्मा अन् हार्दिक पांड्याबद्दल मोठं वक्तव्य!

IND W vs ZIM W: हरमनप्रीत-दीप्तीने रचला शतकांचा डाव! भारताने झिम्बाब्वेसमोर ठेवलं मोठं लक्ष्य, दुसऱ्या डावात थरार सुरू

Mohol Crime New: मोहोळमध्ये ८५ वर्षीय वृद्धेला गंडा; दूध देण्याचे आमिष दाखवून ५० हजारांचे सोन्याचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT