पिंपरी-चिंचवड

लोढा येथील कचरा गहुंजे ग्रामपंचायत हद्दीत

CD

दुसरीकडील कचरा गहुंजे हद्दीत

किवळे, ता. ६ : लोढा येथील कचरा गहुंजे ग्रामपंचायत हद्दीतील सेवा रस्त्यावर टाकत असलेला चालक व टेंपोस गहुंजेतील युवकांनी पकडून सर्व कचरा टेंपोमध्ये भरून पुन्हा लोढाच्या गेटवर टाकण्यात आला आहे.
वारंवार सांगून व ग्रामपंचायतीने पत्र देवूनसुद्धा पुन्हा कचरा सेवा रस्त्यावर टाकण्यात आला. नंतर तो कचरा लोढा बेलमोंडो गेटवर टाकण्यात आल्यावर दोन्ही गेट पूर्णपणे बंद करण्यात आले. याबाबत लोढाच्या प्रोजेक्ट मॅनेजरने झालेली चूक मान्य करून, अशी चूक पुन्हा होणार नसल्याचे सांगत तो सगळा कचरा उचला जाईल व सेवा रस्ताही स्वच्छ केला जाईल, असे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना सांगितले. यावेळी सरपंच कुलदीप गोविंद बोडके, उपसरपंच नितीन बोडके, सदस्य नीलेश बोडके, सामाजिक कार्यकर्ते नितीन भाटिया,आशिष बोडके उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडील गेले, घरची जबाबदारी खांद्यावर आली; दिवसा बांधकामावर मजुरी अन् रात्री अभ्यास, अभिषेक बनला अधिकारी! पण यश बघायला बाप नसल्याने भावूक

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून पाऊस गायब होणार? मोठ्या पावसाचा इशारा नाही

Latest Marathi News Live Update : पाकिस्तानात आत्मघाती हल्ला; १३ ठार, ३५ जखमी

भारताला LPG पुरवठा करणारा अमेरिका ठरला सर्वात मोठा देश; US अधिकारी म्हणाल्या, ‘एनर्जी सप्लायर बनल्याचा आनंद’

Pune University : पुणे विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! भोजनगृहाची दरवाढ रद्द, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

SCROLL FOR NEXT