पिंपरी-चिंचवड

विस्डम शाळेचे ३१ विद्यार्थी विशेष गुणवत्ता श्रेणीत

CD

किवळे, ता. २७ ः विकासनगर येथील साऊथ इंडियन असोसिएशनच्या एच.ए बरलोटा मेमोरिअल विस्डम इंग्लिश मीडियम हायस्कूल (साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटी संचलित) चे ३१ विद्यार्थी विशेष गुणवत्ता श्रेणीत आले आहेत. या शाळेतील माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेस १०२ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ३१ विद्यार्थी विशेष गुणवत्ता श्रेणीत, ४४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, २१ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर सहा विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. संस्थेचे व शाळेचे अध्यक्ष जयशंकर जयसिंग, उपाध्यक्ष जेकब नाडार, सचिव ए. के. प्रेमचंद्रन, उपमुख्याध्यापिका शर्मिला गायकवाड उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Magarpatta Canal Burst : मगरपट्टा परिसरात कालवा फुटला; 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा, घराबाहेर पडण्यापूर्वी 'हे' पर्यायी मार्ग नक्की पाहून घ्या...

TRAI SMS Codes : SMS च्या शेवटी P, G, T, S अक्षरांचा अर्थ काय? आत्ताच समजून घ्या नाहीतर होईल हजारो रुपायांची फसवणूक

US Plane: मोठा अपघात! कॅनडा एक्सप्रेस विमानाला अग्निशमन दलाच्या ट्रकची जोरदार धडक; २ जणांचा मृत्यू, ७० हून अधिक प्रवासी जखमी

Parbhani News: परभणीत कचऱ्याचा प्रश्न पुन्हा गंभीर; दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; डेपोतील प्रक्रिया कधी बंद तर कधी सुरू

Latest Marathi News Live Update : मुंबई गोवा महामार्गावर आंबा काजू बागायतदारांचे चक्काजाम आंदोलन

SCROLL FOR NEXT