पिंपरी-चिंचवड

खासगी दुकानदारांकडून रावेतचा पदपथ गिळंकृत

CD

किवळे, ता. १ : रावेत शिंदेवस्ती येथील पदपथ खासगी दुकानदारांनी गिळंकृत केल्याचे चित्र आहे. त्यांच्यावर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. शिंदेवस्ती येथे पादचाऱ्यांना चालण्यासाठी बीआरटी ते लोहमार्ग असा अधिक रुंदीचा पदपथ पालिकेने बांधला आहे. परंतु स्थानिक जमीन मालकांनी त्यांची दुकाने पदपथापासून दहा फूट आत बांधणे अपेक्षित असताना पदपथाला लागून सर्व दुकाने बांधली गेल्याने खवय्ये आणि अन्य खरेदीसाठी येणारे नागरिक त्यांची वाहने चक्क पदपथावर लावतात. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून बांधलेले हे पदपथ नक्की कोणासाठी? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : मराठी विजय मेळाव्यासाठी नवी मुंबईतून शेकडो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींनो बँक बॅलेन्स चेक करा... किती येणार 1500 की 3000? जून महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

"अरे एडिटिंग तरी धड करा" सारंगच्या कावड वारीचा प्रोमो बघून प्रेक्षकांनी दाखवली चूक ; म्हणाले..

PM Modi Leaf Plate: मोदींनी परदेश दौऱ्यात 'या' खास पानावर केले जेवण, जाणून घ्या 'या' पानावर जेवणाचे काय आहेत फायदे

SCROLL FOR NEXT