पिंपरी-चिंचवड

सकल हिंदू समाजातर्फे किवळेत रास्ता रोको

CD

किवळे,ता.२ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सन्मानार्थ सकल हिंदू समाजाच्यावतीने किवळे येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. महापुरुषांच्या विटंबनेप्रकरणी दहा वर्षें सक्तमजुरीची शिक्षा देणारा कायदा संमत करावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह अन्य महापुरुष व राष्ट्रीय प्रतीके यांच्या सन्मानासाठी सकल हिंदू समाजाच्यावतीने किवळेत वरील आंदोलन करण्यात आले.
पुण्यामधील हडपसर येथील गैरप्रकार सामाजिक बंधुतेला काळिमा फासणारा व सकल हिंदूंचा अपमान करणारा आहे. त्याचा निषेध करण्यासाठी आणि सामाजिक शांतता व सुरक्षा धोक्यात आणल्याबद्दल किवळेत हे आंदोलन करण्यात आले. त्यात, शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरातचा आणखी एक कारनामा ! शेतकऱ्याची जमीन हडपली, पोलिसांकडे तक्रार करताच सुपारी देऊन हत्या

Gopikishan Bajoria: पक्षाच्या वाढीसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे: माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया; चार नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश!

Numerology : 'या' 3 मूलांकाच्या मुली असतात सर्वांत जास्त साध्याभोळ्या; साक्षात लक्ष्मीचे रूप बनून बदलतात जोडीदाराचे आयुष्य

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये अशोक खरातचा पीए रमेश हिंगे फरार, SIT कडून शोधमोहीम सुरू

Pune Magarpatta Canal Burst : मगरपट्टा परिसरात कालवा फुटला; 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा, घराबाहेर पडण्यापूर्वी 'हे' पर्यायी मार्ग नक्की पाहून घ्या...

SCROLL FOR NEXT