पिंपरी-चिंचवड

रावेत अंतर्गत रस्त्यांवर अतिक्रमण

CD

किवळे, ता. २९ : रावेत येथील अंतर्गत रस्त्यांवर भाजी विक्रेत्यांचे ठिकठिकाणी अतिक्रमण झाल्याचे दिसते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. रावेत परिसरातील शिंदे वस्ती ते एस. बी. पाटील शाळा रस्ता, म्हस्के वस्ती ते बीआरटी रस्ता, शिंदे वस्ती रस्ता, महावितरण कार्यालयाजवळ, आदर्शनगर ते किवळे रस्ता, रावेत धर्मराज पूल ते किवळेगाव रस्ता आदी ठिकाणी बाहेर गावच्या भाजी विक्रेत्यांकडून अतिक्रमण करून विक्री सुरू आहे. या विक्रेत्यांना स्थानिक पातळीवर पुढाऱ्यांचा आशीर्वाद आहे की, महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांचा, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

रावेत : शिंदेवस्ती वस्ती ते एस. बी. पाटील शाळा रस्त्यावर भाजी विक्रेत्यांनी केलेले अतिक्रमण.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic: पुणे शहर ठप्प! पावसाने रस्ते जलमय, प्रमुख चौकांमध्ये वाहतूक विस्कळित

Mumbai Agra Highway : मुंबई-आग्रा महामार्गावरील 'या' कोंडीतून होणार कायमची सुटका! राणेनगरमध्ये नक्की काय बदलणार? पाहा महत्त्वाची अपडेट

ICC Ranking: जसप्रीत बुमराहला जबरदस्त धक्का... मॅट हेन्रीने न्यूझीलंडचा ३६ वर्षांचा दुष्काळ संपवला; Joe Root पुन्हा टॉपर ठरला

Kolhapur Football : विषय हार्ड, लय भारी...; फिफाने घेतली कोल्हापूरच्या फुटबॉलची दखल, रोनाल्डो, नेमारच्या फोटोंना दिल्या मराठी कमेंट

लग्नपत्रिकेवर वधु-वरांची जन्मतारीख बंधनकारक, राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT