पिंपरी-चिंचवड

स्वच्छतेचा बोजवारा

CD

देहूरोड
---------------
देहूरोड : देहूरोड रेल्वे स्थानकात पिण्याचे पाणी उपलब्ध असले तरी ते शुद्ध नाही, अशी प्रवाशांची तक्रार आहे. स्वच्छतेची अवस्था फारच वाईट आहे. ठिकठिकाणी कचरा तर थुंकीचे डाग व स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. तिकीट खिडकीचे वेळापत्रक प्रवाशांसाठी त्रासदायक ठरत आहे. रेल्वे स्थानकात अनेक मूलभूत सुविधांचा अभाव आहे. यामुळे प्रवाशांचे हाल होत असून, संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
---------

देहू बाजूची तिकीट खिडकी दुपारी साडेतीन वाजता बंद केली जाते. त्यामुळे प्रवाशांना विरुद्ध बाजूला जिना चढून जावे लागते. लोकल आल्यावर धावपळ होते.
- माउली झेंडे, प्रवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : दिलासा आणि आव्हाने

Dasara Melava : ठाकरे, शिंदेंच्या तोफा धडाडणार; दसरा मेळाव्यात दोन्ही पक्षांचे शक्तिप्रदर्शन

Sakal Relief Fund : ‘सकाळ रिलीफ फंडा’ला दानशूरांच्या मदतीचा ओघ

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 02 ऑक्टोबर 2025

आजचे राशिभविष्य - 02 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT