पिंपरी-चिंचवड

निगडीत चंपाषष्ठी उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

CD

देहूरोड, ता. २५ : निगडीगाव येथील भक्तिशक्ती परिसरातील श्री खंडोबा प्रतिष्ठाणच्या वतीने श्री खंडोबा मंदिरात बुधवारी चंपाषष्ठी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. उत्सवानिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ५.३० ते ६.३० या वेळेत श्री खंडेरायाचा अभिषेक होईल. दुपारी १ ते २ वाजता सिद्धिविनायक भजनी मंडळाची भजनसेवा होणार आहे. सायंकाळी ४ ते ७ ॐ श्रीनाथ मल्हार यांचा जागरण गोंधळ, तर सायंकाळी ७.१५ वाजता महाआरती होईल. त्यानंतर सायंकाळी ७.३० ते १० या वेळेत महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhishek Sharma Health Update: अभिषेक संघासोबत स्टेडियममध्ये दिसला, पण का नाही खेळला? पाकिस्तानविरुद्ध खेळणार की नाही? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांची पुण्यासाठी पहिलीच डीपीसी बैठक; १ हजार ३२ कोटींच्या विकासकामांना मंजुरी

Latest Marathi News Live Update : संजय राऊत यांनी डोळ्यावर पट्टी बांधली का हे पाहावे लागेल - संदीप देशपांडे

जिनिलियाला पहिल्यांदा घरात पाहिल्यावर काय होती विलासराव देशमुखांची प्रतिक्रिया? रितेशने सांगितला तो प्रसंग

Emergency quota : रेल्वेचा मोठा निर्णय!, ‘अमृत भारत’ अन् ‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेनमध्ये आता ‘इमर्जन्सी कोटा‘

SCROLL FOR NEXT