पिंपरी-चिंचवड

गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याचा गौरव

CD

किवळे, ता. १६ : दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रसंत भगवान बाबा पुणे जिल्हा कौटुंबिक महामेळावा सोमवारी उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संतोष महाराज खेडकर शास्त्री (एम. ए. संस्कृत) यांनी केलेल्या प्रवचनातून सामाजिक एकोपा, संस्कार आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. त्यानंतर पाहुण्यांचा सत्कार व मनोगताचा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. हा महामेळावा यशस्वी करण्यासाठी प्रियंका गंबरे व समाज बांधवांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास समाजातील विविध स्तरातील नागरिक, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. नारायण जायभाई यांनी केले. आभार प्रियंका गंबरे यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parbhani Municipal Corporation: हिंदुत्वाचा बालेकिल्ला अन् महापौरपदी मुस्लिम चेहरा! परभणी महापालिकेत नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : जयंत पाटील वाढदिवस साजरा करणार नाही; कार्यकर्त्यांनाही केलं आवाहन

अंडरवल्ड डॉन छोट्या राजनच्या सेलमध्ये राजपाल यादवची रवानगी; काय आहेत सुविधा? अभिनेत्याला कशी मिळतेय वागणूक

Kim Jong Un Successor : उत्तर कोरियाचे हुकूमशहा 'किम जोंग उन' यांचा उत्तराधिकारी ठरला?

T20 World Cup NEP vs ITL: फुटबॉलच्या देशाने इतिहास रचला! इटलीने वर्ल्ड कपमध्ये नेपाळला हरवले; इंग्लंडला धक्का, क गटात खळबळ

SCROLL FOR NEXT