पिंपरी-चिंचवड

बालवैज्ञानिक प्रदर्शन उत्साहात

CD

किवळे, ता. २९ : जिल्हा परिषद, जिल्हा मुख्याध्यापक संघ (माध्यमिक) व गणित-विज्ञान अध्यापक संघ यांच्या वतीने तसेच पीईएस मॉडर्न गर्ल्स हायस्कूल यांच्या सहकार्याने आयोजित ५३ वे शहर पश्चिम विभागीय बालवैज्ञानिक प्रदर्शन पीईएस हायस्कूलमध्ये उत्साहात पार पडले. या वेळी माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर, डॉ. प्रकाश दीक्षित, विराज खराटे, शिवाजी शिंदे, शिवाजी कामथे, उद्धव खरे उपस्थित होते. मुख्याध्यापिका वैशाली घोडके यांनी प्रास्ताविक केले. उपमुख्याध्यापिका डॉ. उज्वला मोरे व पर्यवेक्षिका अनुप्रती गाजरे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. प्रदर्शनात ८२ शाळांनी सहभाग नोंदवून विविध विज्ञान प्रकल्प सादरीकरण, वक्तृत्व व निबंध स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. पारितोषिक वितरणास विराज खराटे, नामदेव शेंडकर, नंदकुमार सागर, डॉ. कल्याणी जोशी उपस्थित होते. पुष्पा रामटेके यांनी सूत्रसंचालन केले. वर्षा दीक्षित यांनी आभार मानले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात 22 लाख कोटींचे नुकसान! सलग तिसऱ्या दिवशी बाजार लाल रंगात बंद; कोणत्या सेक्टरला फटका?

T20 World Cup : मोदीजी 'अपशकुनी'! ट्वेंटी-२० वर्ल्ड कप फायनल अहमदाबादमध्ये नको, मुंबईत खेळवा...; कोणी केलंय हे वादग्रस्त विधान?

चित्रपटाला लाजवेल अशी कहाणी! पुण्यात घटस्फोटासाठी चक्क पत्नीने दिली पतीला पोटगी, नेमकं प्रकरण काय?

Latest Marathi News Live Update : जयदेव ठाकरे यांच्या अंगरक्षकाची बॅग आणि सरकारी पिस्तूलची चोरी

शाब्बास पठ्ठ्या... मॅच विनिंग खेळीचं संजू सॅसमनला मिळालं गिफ्ट, ICC ने केली मोठी घोषणा; अभिषेक शर्मासाठी धोक्याची घंटा

SCROLL FOR NEXT