पिंपरी-चिंचवड

किवळेत आरोग्य जागर

CD

किवळे,ता. २३ : हॅपी हेल्थ संस्थेच्यावतीने नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आरोग्य जागर कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमात बार्शी येथील आरोग्य सल्लागार रुचिता चव्हाण, आनंद चव्हाण यांनी बहुमूल्य मार्गदर्शन करताना बदलती जीवनशैली, वाढते आजार आणि त्यावर योग्य आहार-व्यायामाचे महत्त्व याविषयी सविस्तर माहिती दिली.
आरोग्य सल्लागार मारुती दांगट, वैशाली दांगट, नागेश माळी, डॉ. मनस्वी धंदल यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात ६० गाड्यांना भीषण आग; ४० दुचाकी आणि २० चारचाकी गाड्या जळून खाक

Nashik Kumbh Mela: कुंभमेळ्यासाठी नाशिककरांवरच २०० कोटींचं कर्ज; महापालिकेकडून ग्रीन बॉण्ड विक्रीची घोषणा

अवकाश विज्ञान तुमच्या दारी! नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ISRO कडून सुवर्णसंधी; ‘युविका 2026’ साठी प्रक्रिया सुरू, कुठे अन कसा अर्ज कराल? वाचा सविस्तर

Farmer Success Story: वाट्याने शेत घेऊन अडीच एकरांत १२ लाखांचे खरबुजाचे उत्पादन; वांगीतील चौधरी भावंडांनी घेतले ५० टन फळ; व्यवस्थापनातून अडचणींवर मात!

IND vs SA : 'गौतम, सूर्या यांच्या दोन चुकांमुळे भारतीय संघ हरला'; द. आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर R Ashwin चांगलाच संतापला

SCROLL FOR NEXT