पिंपरी-चिंचवड

रोहिदास मंदिरासाठी जागा देण्याची मागणी

CD

किवळे, ता. २५ : किवळे, साईनगर, मामुर्डी व रावेत परिसरात चर्मकार समाजाची मोठी वस्ती आहे. त्यामुळे संत रोहिदास महाराज समाज मंदिरासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी चर्मकार समाजाचे अध्यक्ष लिलाधर पानझाडे यांनी केली आहे. त्यांच्या पुढाकाराने संत शिरोमणी संत शिरोमणी रोहिदास महाराज व श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त किवळे येथील विकास नगर परिसरात कार्यक्रम झाला. यावेळी ज्ञानेश्वर कांबळे, नगरसेविका ऐश्वर्या तरस राजेंद्र तरस, नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे, बापू कातळे, सुरेश लुनावत तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नानासाहेब डोईफोडे उपस्थित होते. प्रारंभी दीपप्रज्वलन झाले. यावेळी भजन, मनोगत व समाजप्रबोधनपर कार्यक्रम झाले. एम. डी. चौधरी व रवी कुलकर्णी यांच्या भक्ती संगीताचा कार्यक्रम तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
पानझाडे यांच्यासह कार्याध्यक्ष दशरथ वाघमारे, सचिव शामराव पवार, खजिनदार गजानन ढाक यांनी आयोजन केले. प्रा. रामहरी वाघ यांनी सूत्रसंचालन केले.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News : आजोबांनी इंग्रजांना दिले होते ३५००० रुपयांचे कर्ज, नातू १०९ वर्षांनंतर करणार कोट्यवधी वसूल, ब्रिटिश सरकारला पाठवणार नोटीस

Sun on Earth : 100,000,000°C ची उष्णता! चक्क पृथ्वीवर 'सूर्य' बनवतायत बिल गेट्स, जगभर चर्चेत असलेला 'Infinity One' प्रोजेक्ट काय आहे?

Cloudy Weather Impact on Grapes : द्राक्ष उत्पादकांनो सावधान! व्यापाऱ्यांच्या 'या' जाळ्यात अडकू नका; पावसाच्या नावाखाली दराची मोठी लूट? तज्ज्ञांनी काय दिला सल्ला?

Malvan Achara Road Incident : मालवण-आचरा रोडवर झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह, २८ वर्षीय महिलेसोबत नेमकं काय घडलं

अशोक सराफ की लक्ष्मीकांत बेर्डे... अनिल कपूर यांचा आवडता अभिनेता कोण? बॉलिवूडचा लखन म्हणाला-

SCROLL FOR NEXT