पिंपरी-चिंचवड

कॅन्टोन्मेंट शाळेत कोडिंग प्रोग्रॅमचे हॅकेथॉन

CD

देहूरोड, ता. ३१ : कॅन्टोन्मेंट शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी कोडिंग प्रोग्रॅमचे हॅकेथॉन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कॅन्टोन्मेंट आणि एडिगनाइट फाउंडेशन यांच्या विद्यमाने हा उपक्रम आयोजित केला जात आहे. गेल्या सात महिन्यांपासून कोडिंग, टिंकरकॅड, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स शिकविण्यात आले. कॅन्टोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंतकुमार यादव, नामनिर्देशित सदस्य कैलाश पानसरे, आदित्य भेंडे यावेळी उपस्थित होते. एडिगनाइट फाउंडेशनच्या संस्थापक संचालक माधुरी शहाणे यांनी प्रास्ताविक केले. डिजिटल साक्षरतेच्या जगात कॅन्टोन्मेंट विद्यार्थ्यांनी टाकलेले कोडिंगचे पाऊल लक्षणीय असल्याचे यादव यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

डोळ्यात अंगार अन् उरात स्वाभिमान! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित; त्या व्यक्तीवर खिळली प्रेक्षकांची नजर

महिला कर्मचाऱ्याकडून शारीरिक संबंधांची मागणी, कामावरून काढण्याची धमकी अन्...; KDMC तील वरिष्ठ लिपीकावर गुन्हा दाखल

आणि डॉ. काशिनाथ घाणेकर सिनेमातील सुलोचना ताई नाही तर या भूमिकेसाठी सोनाली होती आग्रही ; म्हणाली..

Online Trending Fraud : ऑनलाईन ट्रेडिंगच्या नावाखाली बारामतीतील व्यावसायिकाची सव्वा कोटींची लूट

IAS Transfers: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका; प्रशासनात नवे समीकरण

SCROLL FOR NEXT