पिंपरी-चिंचवड

जयंती महोत्सव हा विचारांचा जागर - शर्मिला बाबर

CD

देहूरोड, ता.११ : छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करणे हा केवळ उत्सव नसून विचारांचा जागर आहे, असे प्रतिपादन उपमहापौर शर्मिला बाबर यांनी केले.
ऐतिहासिक धम्मभूमीवर आयोजित युगनायक जयंती महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी कृती समिती अध्यक्ष टेक्सास गायकवाड होते.
यावेळी नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे तसेच लहू शेलार आदी उपस्थित होते. भीम शाहीर हिरापुभ भवार यांच्या ‘गंधवेड्या रानवेली’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Cylinder: LPG गॅसच टेन्शन संपणार? युद्ध थांबल्यानंतर गॅस साठा आणि पुरवठ्याबाबत सरकारची मोठी माहिती

जास्त आइस्क्रीम आरोग्यासाठी घातक; कृत्रिम घटकांमुळे वाढतो आजारांचा धोका

MSRTC Bus Fare Hike : एसटी प्रवास महागणार, हंगामी वाढ १५ एप्रिलपासून; किती रुपयांनी वाढले आकडेवारी आली

शेतकरी कुटुंबातील ३ सख्ख्या बहिणी बनल्या पोलीस, प्रतिकूल परिस्थितीत यशाला गवसणी

Latest Marathi News Live Update : लातूरमध्ये पळशी–गरसुळी रस्ता खड्ड्यांनी पोखरला; प्रवाशांचे हाल वाढले

SCROLL FOR NEXT