पिंपरी-चिंचवड

किवळे हद्दीत भुयारी मार्गाचे काम रखडलेलेच

CD

देहूरोड, ता. २२ ः कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावरील किवळे हद्दीत केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत सुरू असलेले भुयारी मार्गाचे बांधकाम अद्याप अपूर्ण अवस्थेत असून सध्या काम बंद असल्याचे दिसून येते.
यामुळे परिसरातील वाहतुकीवर परिणाम होत असून नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळा जवळ येत असताना काम तातडीने पूर्ण करून पूल वाहतुकीसाठी खुला करावा अशी मागणी किवळे गावचे ग्रामस्थांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana News : गरिबीमुळे लग्न जुळत नाही, बुलढाण्यात दोन तरुणांनी जीवन संपवलं

LSG vs RR Live: रिषभ पंतचा 'Super Duper' झेल; राजस्थानचे सुरमा फेल... शमीची हॅटट्रिक हुकली पण, निम्मा संघ ७७ धावांवर गार Video

Latest Marathi News Live Update: विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासोबत माझे चांगले संबंध- खासदार अशोक चव्हाण

Cyber Fraud : व्हॉट्सॲप लिंक, बनावट ईमेल व ‘डिजिटल अरेस्ट’च्या आमिषाने पुण्यात ४८ लाखांची सायबर फसवणूक

LSG vs RR Live: वैभव सूर्यवंशीची दुसरी धाव अन् ग्लेन मॅक्सवेल, पृथ्वी शॉचा यांचा मोठा विक्रम मोडला! दिग्वेश राठीने भन्नाट झेल टिपला Video

SCROLL FOR NEXT