पिंपरी-चिंचवड

नांगरगाव येथे रुग्णतपासणी शिबिरात ८० जणांना लाभ

CD

लोणावळा, ता. २ : नांगरगाव येथील श्री स्वामीराज जनकल्याण केंद्र येथे कॅन्सर पेशंट्‍स असोसिएशनच्या वतीने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरात ८० जणांनी लाभ घेतला. शिबिरात कॅन्सर पूर्व लक्षणे, त्याचे निदान व इतर तपासण्या करण्यात आल्या. यात रक्त, कान-नाक-घसा तपासणी, रक्तदाब तपासणी, स्त्रीरोग तपासणी, फुफ्फुस तपासणी आदी करून तज्ज्ञ डॉक्टरांकडून सल्ले देण्यात आले. उर्वरित आवश्यक तपासण्या मुंबई येथे मोफत केल्या जाणार आहेत. कॅन्सर किंवा इतर शस्त्रक्रियांसाठी कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन सहकार्य करणार आहे. शिबिराकरिता निश्चल इसरानी फाउंडेशनचे प्रायोजकत्व मिळाले. यावेळी असोसिएशनच्या कार्यकारी संचालिका नीता मोरे, उपसंचालिका मीनल परब उपस्थित होत्या. डॉ. रचना मेहरा, डॉ. सतीश कणेकर, डॉ. संजय घिल्दीयाल, डॉ. मीनाक्षी मानकामे यांनी सेवा दिली. शिबिरासाठी असोसिएशनचे राजेश नेरुरकर, श्री स्वामीराज जनकल्याण केंद्राचे महादेव टिकम, रवी कोरगावकर, अभय वैद्य यांचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT