पिंपरी-चिंचवड

वेहेरगाव येथे तरुणाचा बुडून मृत्यू

CD

लोणावळा, ता.१९ : वेहेरगाव (ता.मावळ) येथे तळ्यात बुडून तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता.१९) उघडकीस आली. भूषण मंगेश म्हात्रे (वय २३, रा.ट्रॉम्बे, मुंबई) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. मृत भूषण मित्रांसमवेत एकविरा देवीच्या दर्शनासाठी आला होता. मंगळवारी सकाळी वेहेरगाव येथील तळ्यात पोहण्यासाठी गेला असताना दमछाक झाल्याने तो बुडाला. शिवदुर्ग मित्र बचाव पथकातील प्रवीण देशमुख, अजय शेलार, चंदुभाऊ बोंबले, यश सोनवणे, गौरव कालेकर, कुणाल कडू, महेश मसणे, पिंटू मानकर यांनी मदत कार्य राबवत भूषण याचा मृतदेह बाहेर काढला. पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malegaon News : मालेगावच्या दरेगाव शिवारात 'विषाचा' धूर! अवैध प्लास्टिक कारखान्यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

IPL 2026 Updates: गतविजेत्या RCB चे सामने मुंबईनंतर पुण्यातही नाही होणार! ५ सामने एकीकडे, तर २ दुसरीकडे; जाणून घ्या ब्रेकिंग न्यूज

Gunratna Sadavarte: 'राज ठाकरे रंग बदले, उद्धव संग मंच पे चढले...' गुणरत्न सदावर्ते यांची होळीनिमित्त राजकीय कविता; Video Viral

Video: ७० वर्षांच्या जावयाची गाढवावरुन मिरवणूक; तरुण जावई पळून गेला अन्...

स्मृती मानधना जगात नंबर १! ODI Ranking मध्ये भारतीय बॅटरची झेप, चार वर्षांनी गोलंदाजीतील इक्लेस्टोनचं सिंहासन खालसा

SCROLL FOR NEXT