पिंपरी-चिंचवड

वरसोलीच्या उपसरपंचपदी अरविंद बालगुडे

CD

लोणावळा, ता. १८ : वरसोली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अरविंद बालगुडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. विद्यमान उपसरपंच नलिनी खांडेभरड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी सरपंच संजय खांडेभरड यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात निवड प्रक्रिया पार पडली. उपसरपंच पदासाठी बालगुडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. यावेळी सदस्य नारायण कुटे, रजनी कुटे, मंदा पाटेकर, राहुल सुतार, मीना शीद, सीता ठोंबरे, विजय महाडिक, ग्रामविकास अधिकारी दीपक शिरसाठ आदी उपस्थित होते. निवडीची घोषणा होताच ग्रामस्थांच्या वतीने बालगुडे यांचा सन्मान करत भंडाऱ्याची उधळण करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT