पिंपरी-चिंचवड

विजांच्या कडकडाटासह लोणावळ्यात पाऊस

CD

लोणावळा, ता. ४ ः लोणावळा परिसराला शुक्रवारी (ता. ४) विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले. गेले दोन दिवस ढगाळ वातावरण होते. दुपारी चारच्या सुमारास अचानक विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि पावसाच्या सरी कोसळण्यास सुरवात झाली. त्यामुळे लोणावळाकरांसह व्यावसायिकांची तारांबळ उडाली. पावसामुळे अनेकांनी मिळेल तिथे आसरा घेतला.
लोणावळ्यासह खंडाळा, कुसगाव बु., कार्ला, कामशेत परिसरात सुमारे अर्धा तास पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. लोणावळा परिसरात उकाडा जाणवत होता. शुक्रवारी झालेल्या पावसामुळे वातावरणात गारठा जाणवू लागला आहे.

लोणावळा ः परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.
फोटोः 04216, 04217

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress MLC Candidate Maharashtra : तीन वाजेपर्यंत थांबा काँग्रेसचा उमेदवार समजेल, नाना पटोले स्पष्टच म्हणाले; उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवरही भाष्य

Bank News: कामाची बातमी! 1 मे ला बँका बंद की सुरू? RBI ची मोठी अपडेट

Latest Marathi News Live Update : नाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच द्या - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Delhi Mumbai Expressway Accident : सीएनजी लिक होऊन धावती कार पेटली; वैष्णोदेवी दर्शनाहून परतणाऱ्या एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू

IPL 2026 : दोन मॅच, जिथे मुबंई इंडियन्सने माती खाल्ली! R Ashwin ने पोलखोल केली; म्हणाला, आता सर्व ६ सामने जिंकणे अशक्य

SCROLL FOR NEXT