पिंपरी-चिंचवड

कृष्णराव भेगडे यांना लोणावळ्यात श्रद्धांजली

CD

लोणावळा, ता. ९ : माजी आमदार कृष्णराव भेगडे यांना लोणावळेकरांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यासाठी वाहण्यात आली. येथील महिला मंडळ सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दिवंगत भेगडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. शहरातील सर्वच राजकीय पुढाऱ्यांसह नागरिकांनी भेगडे यांना अभिवादन करीत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. स्वच्छ राजकारण कसे करावे, याविषयी भावना व्यक्त केल्या.
यावेळी सूर्यकांत वाघमारे, निखिल कवीश्वर, देविदास कडू, विलास बडेकर, अनिल गायकवाड, संजय भोईर, नासीर शेख, परेश बडेकर, राजू गवळी, नारायण पाळेकर, धीरूभाई कल्याणजी, अरविंदभाई मेहता, दत्तात्रेय येवले, अॅड. संजय गायकवाड, बाबा शेट्टी, दादा धुमाळ, अरुण लाड, गणेश गवळी, उमा मेहता, आरोही तळेगावकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation Protest: आंदोलन संपले, पण नुकसानभरपाईचे काय? मराठा आंदोलनाबाबत न्यायालयाची विचारणा

IPL Presidency: आयपीएल अध्यक्षपदासाठी संजय नाईक आणि राजीव शुक्ला यांच्यात टक्कर; BCCI ची निवडणूक होणार

Sangli Crime: 'मूल होण्याचे औषध देण्याच्या बहाण्याने लुटणाऱ्यास केले जेरबंद'; एलसीबीची कारवाई, संशयित पुणे जिल्ह्यातील; मुद्देमाल जप्त

ST Bus Accident: भरधाव आयशरने एस.टी. बसला दिली जोरदार धडक; बस चालक गंभीर जखमी, सर्व प्रवासी सुखरूप

Latest Marathi News Updates : ओबीसी- मराठा आरक्षणाचा वाद कायमचा मिटवा, गावागावात आग लावू नका – बच्चू कडू

SCROLL FOR NEXT