पिंपरी-चिंचवड

विनयभंग, बलात्काराचे लोणावळ्यात तीन गुन्हे

CD

लोणावळा, ता. १९ : लोणावळा शहर व ग्रामीण हद्दीत आठवडाभरात अल्पवयीन मुलींच्या विनयभंगाचे दोन व बलात्काराचा एक असे तीन गुन्हे उघड झाले. मंगळवारी (ता. १५) पवनमावळातील ठाकूरसाई येथे एका आदिवासी महिलेला जीवे मारण्याची धमकी देत एका तरुणाने अत्याचर केला. पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत पोलिसांनी काही तासांतच बाळू शिर्केला (रा. जवण क्र. १, मावळ) ताब्यात घेतले. रायवूड येथे अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी सुरजीत समीर गुहा याला पोलिसांनी अटक केली. त्याने १४ वर्षीय मुलीचा वेळोवेळी पाठलाग करून तिचा मोबाईल नंबर मागितला व आक्षेपार्ह कृत्य केले. अधिक तपास फौजदार दीपाली पाटील करीत आहेत. कार्ला येथे एका अल्पवयीन मुलीस अज्ञात व्यक्तीने फूस लाऊन पळवून नेल्याचा प्रकार घडला.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : आधी झोपेच्या गोळ्या अन् मग विजेचा करंट; पत्नीने प्रियकरासाठी पतीला हालहाल करुन मारले

Asia Junior Badminton: आशिया ज्युनियर मिश्र सांघिक स्पर्धा, अमिराती संघावर सहज मात, भारतीय बॅडमिंटन संघ उपांत्य फेरीत दाखल

Dr. Jayant Narlikar: वडिलांचे स्वप्न साकारणार; डॉ. लीलावती नारळीकर यांची भावना

पत्नीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत होते प्रेमसंबंध? त्रासाला कंटाळून तरुणानं गळफास घेऊन संपवलं जीवन; व्हिडिओ कॉल करुन काय बोलला?

Konkan Villages MSRDC : कोकणातील गावांचे गावपण जाणार, ५९३ गावांसाठी ‘एमएसआरडीसी’चे प्राधिकरण; एकनाथ शिंदेंवर ठाकरे सेना भडकली

SCROLL FOR NEXT