पिंपरी-चिंचवड

सामुदायिक विवाह सोहळा समिती अध्यक्षपदी हुलावळे

CD

लोणावळा, ता. २६ : श्री एकवीरा देवी, श्री दुर्गा परमेश्वरी सामुदायिक विवाह सोहळा समितीच्या अध्यक्षपदी रोहिदास हुलावळे यांची निवड झाली आहे.
सामुदायिक विवाह सोहळ्याचे यंदाचे १४ वे वर्ष असून २१ जोडपी विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती समितीने दिली.
यावेळी सोहळ्याचे संस्थापक भाई भरत मोरे, किरण हुलावळे, जितेंद्र बोत्रे, राजू देवकर यांच्यासह सोहळा समितीचे नूतन सदस्य उपस्थित होते. यावेळी सोहळ्याची नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. सोहळा समितीच्या कार्याध्यक्षपदी श्यामराव गायकवाड, कार्यप्रमुख बाळासाहेब उर्फ मारुती येवले, उपाध्यक्षपदी भरत मानकर व किरण राणे, सचिव जयराम आंबेकर, सहसचिव हनुमंत आहेर, खजिनदारपदी विश्वेश आवटी तर सहखजिनदार बाळासाहेब डुबे यांची निवड करण्यात आली आहे.
हा सोहळा २४ एप्रिल रोजी कार्ला येथील दुर्गा परमेश्वरी मंदिर प्रांगणात पार पडणार आहे. सामाजिक बांधिलकी जपत आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना आधार देण्याच्या उद्देशाने हा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला जात असल्याचे विवाह सोहळा समितीच्या वतीने सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT