पिंपरी-चिंचवड

विद्यार्थिनींचा सत्कार

CD

मोशी, ता. ४ : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षेमध्ये मोशी येथील नागेश्वर माध्यमिक विद्यालयातील समिक्षा संदीप शेलार हिने ७५.४० टक्के तर आरती गणेश शेलार हिने ६६.६० टक्के गुण प्राप्त केले.
त्याबद्दल रयत शिक्षण संस्था, पश्चिम विभागीय सल्लागार समितीचे सदस्य सुदाम शिंदे यांनी त्यांच्या घरी जाऊन शालेय वस्तू, प्रमाणपत्र फाईल भेट देत सत्कार केला. तसेच पुढील उच्च शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी सावित्रीबाई फुले मोशी कन्या शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुक्षमा शेलार, आजोबा शांताराम शेलार, अमोल शेलार व संगीता शेलार यांच्या उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Diwali Gifts: सरकारी पैशांचा वापर करून दिवाळी भेटवस्तू देण्यावर बंदी, अर्थ मंत्रालयाकडून सर्व मंत्रालये आणि विभागांना आदेश

Kalyan Crime : कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर ८ जणांचा सामूहिक अत्याचार; नातेवाईकाने मित्रांना बोलावले अन्...

Pune Municipal Election : महापालिका निवडणुकीसाठी २३ कक्षांची स्थापना

Katraj Zoological Park : पाणी बदलत नसल्याने प्राण्यांना धोका; आयुक्तांनी ठेवले त्रुटींवर बोट

Latest Marathi News Live Update : माढ्यात पुरात अडकलेल्या लोकांना हेलिकॉप्टरने केले रेस्क्यू

SCROLL FOR NEXT