पिंपरी-चिंचवड

फळभाज्या, पालेभाज्यांची आवकमध्ये वाढ

CD

मोशी, ता. २८ : सध्या हिवाळा सुरू असून थंडीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शेतीमालाच्या वाढीस पोषक वातावरण असल्याने श्री नागेश्वर महाराज उपबाजार समिती येथे शेतीमालाची फळे वगळता फळभाज्या अणि पालेभाज्यांची आवक मागील आठवड्यापेक्षा २५ टक्क्यांनी वाढली आहे. फळभाज्यांपैकी टोमॅटो, गवार, शेवगा आदींचे भाव वगळता उर्वरित भाव स्थिर आहेत. पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर व मेथीची आवक १० टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे १० टक्क्यांनी भावही कमी झाले आहेत. फळांची आवक आणि भाव स्थिर आहेत.

पालेभाज्यांची एकूण आवक : ७५ हजार ७०० जुड्या
पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर : ३३ हजार ३००, मेथी : २० हजार १००, शेपू : १ हजार ३००, कांदापात : १ हजार १००, पालक : ८ हजार १००, पुदिना : २ हजार ७००, हरभरा : ८ हजार ६०० आदी पालेभाज्यांची एकूण ७५ हजार ७०० जुड्यांची आवक झाली आहे.

फळभाज्यांची एकूण आवक : ५ हजार ११३ क्विंटल
कांदा : ७६६, बटाटा : १ हजार ३२, आले : ७८, लसूण : ३०, भेंडी : ५५, गवार : १२, टोमॅटो : ५०६, मटार : ५३५, घेवडा : ४६, दोडका : ७, मिरची : १३३, दुधी : ५६, लाल भोपळा डांगर : ५६, काकडी : १७०, कारली : १९, गाजर : २७८, फ्लॉवर : ४९२, कोबी : ३३८, वांगी : १५०, ढोबळी : ४४, बीट : ६, पावटा : १७, चवळी ९, लिंबू : ८५, कढीपत्ता : १९, मका कणीस : ७७, हरभरा भाजी ४ आदी फळभाज्यांची एकूण आवक ५ हजार ११३ क्विंटल झाली.

फळबाजारात फळांची एकूण आवक : ४८० क्विंटल
सफरचंद : २७, मोसंबी : ४१, संत्रा : २९, डाळिंब : १२, पेरू : ११०, अंजीर : ३, पपई : ९५, चिकू : ११, केळी : ८२, नारळ : २, अननस : ४, कलिंगड २०, स्ट्रॉबेरी : २, ड्रॅगन : २, बोरं : २२, पेर : ३ आदी फळांची एकूण आवक ४८० क्विंटल झाली.

पालेभाज्यांचे भाव (एका जुडीचे)
कोथिंबीर : ८ ते १० रुपये, मेथी : ८ ते १०, शेपू : ८ ते १०, पालक : ८ ते १०, कांदापात : १२ ते १५, चवळी : १० ते १२,
हरभरा : ८ ते १० पुदीना : ४ ते ५

फळभाज्यांचे भाव (एक किलोचे)
कांदा : १२ ते २०, बटाटा : १५ ते २०, लसूण : १०० ते १२०, आले : ४० ते ६०, भेंडी : ५० ते ६०, गवार : १०० ते १२०, टोमॅटो : ४० ते ५०, मटार : २५ ते ३०, घेवडा : ३० ते ४०, दोडका : ५० ते ६०, मिरची : ५० ते ६०, दुधी भोपळा : ४० ते ५०, लाल भोपळा : ५० ते ६०, काकडी : २० ते ३०, कारली : ५० ते ६०, गाजर : २० ते ३०, पापडी : ४० ते ५०, फ्लॉवर : २० ते ३०, कोबी : २० ते ३०, वांगी : ४० ते ५०, ढोबळी : ४० ते ५०, सुरण : ५० ते ६०, तोंडली जाड : ३० ते ४०, बारीक : ४० ते ५०, बीट : ३० ते ४०, कोहळा : ५० ते ६०, पावटा : ५० ते ६०, वाल : ५० ते ६०, वालवर : ५० ते ६०, शेवगा : ५० ते ६०, ढेमसे : ५० ते ६०, परवर : ६० ते ७०, भावनगरी : ४० ते ५०, चवळी : ४० ते ५०, रताळी : ६० ते ७०, दोडका : ५० ते ६०, घोसाळी : ५० ते ६०, कढीपत्ता : ४० ते ५०, आरवी : ४० ते ५०, लिंबू : ५० ते ६०, मका कणीस : ४० ते ५०

फळांचे भाव (एक किलोचे)
सफरचंद : १२० ते १५०, मोसंबी : ५० ते ८०, डाळिंब : १८० ते २००, पेरू : ४० ते ८०, पपई : २० ते २५, चिक्कू : ५० ते ६०, केळी : ५० ते ६०, शहाळे नारळ : ६० ते ७०, किवी : ७० ते ८०, पेर : ७० ते ८०, अननस : ६० ते ७०, आवळा : ४० ते ५०, ड्रॅगन फ्रुट : १५० ते १८०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati Crime : किरकोळ वादातून डोकं दगडानं ठेचलं, बडनेरा रेल्वे स्थानक परिसरात १७ वर्षीय तरुणाची हत्या; २ अल्पवयीनांसह चौघे ताब्यात

UGC NET 2025 अ‍ॅडमिट कार्ड जाहीर; 31 डिसेंबरच्या परीक्षेसाठी हॉल तिकीट 'असे' करा डाऊनलोड!

SA20: बापरे... क्रिकेट चाहत्याने पकडला तब्बल १.०८ कोटींचा कॅच! T20 सामन्यातील Video होतोय व्हायरल

सोलापूरमध्ये मोठा ट्विस्ट! काँग्रेसने तिकीट दिल्यानंतर महिला उमेदवारांचा MIM मध्ये प्रवेश, काय दिलं कारण?

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या सुनेला अटक, दीड कोटीची खंडणी घेताना रंगेहात पकडलं

SCROLL FOR NEXT