पिंपरी-चिंचवड

रविवारची सुटी साधून प्रचाराचा धडाका

CD

निगडी ता. ४ : पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी रविवारची सुटी (ता.४) साधत उमेदवारांनी प्रचारावर भर दिला. अगदी सकाळपासूनच मतदारांची विविध मार्गांचा अवलंब करत मतदारांशी संपर्क साधला. सकाळी मंदिरात दर्शन घेऊन उमेदवारांनी प्रभागात वाजत-गाजत रॅली काढत प्रचाराला धुमधडाक्यात सुरूवात केली.
मतदानासाठी अवघे बाराच दिवस उरल्याने उमेदवार प्रभागातील सर्व उमेदवारांर्यंत पोचण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. औद्योगिक क्षेत्रातील काही कामगारांना, तसेच आयटी क्षेत्रातील लोकांना सुट्टी असते. त्याचा उपयोग करत विविध सहकारी गृहसंस्थांशी बैठक, चर्चा तसेच प्रतिनिधींमार्फत उमेदवारांनी संवाद साधला.
अपक्ष उमेदवार आपले चिन्ह पोहचावे म्हणून नव्याने छापलेली पत्रके घरोघर पोहचवत आहेत. प्रभागातील परिसर मोठा असल्याने चिन्ह पोहचविण्याची अपक्षणा बंडखोरांना कसरत करावी लागणार आहे. तसेच काही उमेदवार आपला क्रमांक, चिन्ह पोहचविण्याचीचा प्रयत्न करताना दिसले. पक्ष बदललेले उमेदवार आपल्या नव्या पक्षाचे चिन्ह आवर्जून मतदारांना सांगत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Semi Final Scenario: पाकिस्तान 'उपकारा'वर जगणार, एका जागेसाठी तिघांमध्ये स्पर्धा रंगणार! जाणून घ्या मजेशीर समीकरण

Pune Metro : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो एप्रिलअखेर धावण्याची शक्यता, पण स्थानकांची कामे अपूर्णच

अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन, वडिलास भरावा लागेल १०,००० दंड! सोलापूर शहरात बेशिस्त वाहनचालकांवर ‘सिग्नल’च्या ठिकाणी पण कारवाई; १४ मार्चला लोकअदालत

President Droupadi Murmu Shegaon Visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शेगावात होणार आगमन; तीन हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

SCROLL FOR NEXT