पवार यांना श्रद्धांजली
निगडी, ता.१ ः रुपीनगर येथे एकता चौकात सर्वपक्षीय सभेमध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यांच्या अनेक आठवणी जागवून त्यांनी केलेल्या कामाची आवर्जून उल्लेख करण्यात आला. यावेळी नगरसेवक पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, शांताराम भालेकर, रवींद्र सोनवणे, धनंजय भालेकर, शरद भालेकर, शिवानी नरळे, धनंजय वर्णेकर, सुजाता काटे, अमोल भालेकर, विशाल मानकरी, अरुण थोपटे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.