

BJP workers protest
sakal
कोल्हापूर : ‘देशातील जनतेने निवडून दिलेल्या खासदारांसाठी संसद हे मंदिर आहे. इथे जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक केली जाते. मात्र, काँग्रेसने संसदेच्या प्रवेशद्वारावर ‘चाय पार्टी’ आयोजित करून संसदेचा अपमान केला आहे. संसदेची प्रतिमा मलिन करणे हेच काँग्रेस आणि राहुल गांधी यांचे धोरण आहे,’ अशी टीका खासदार धनंजय महाडिक यांनी केली.