पिंपरी-चिंचवड

महाशिवरात्री उत्सव उत्साहात

CD

निगडी, ता.१६ : प्रजापिता ब्रह्माकुमारीजतर्फे निगडी प्राधिकरणात आयोजित महाशिवरात्री महोत्सवाचे उपमहापौर शर्मिला बाबर, बीके उर्मिला दीदी आणि भारतीय संस्कृती मंचचे अध्यक्ष विश्वास करंदीकर यांच्या हस्ते उत्सवाचे उद्‍घाटन झाले. प्रजापिता ब्रहमाकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय स्थापनेला ९० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने झेंडावंदन आणि प्राधिकरणात भव्य फेरी काढण्यात आली. महादेवाच्या जटातून वाहणारी ज्ञान जलधारा हा देखावा सादर करण्यात आला. या उत्सवात जवळपास एक हजार शिवभक्तांनी दर्शन घेतले. या उत्सवाचे नियोजन आदरणीय बीके संगीता दीदी आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी केले. रुपीनगर येथील श्री रामेश्वर ट्रस्ट व अचानक मित्र मंडळाच्यावतीने भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. तर दयानंदजी पुरी महाराज यांचे कीर्तन झाले. तसेच राधाकृष्ण बाला भजनी मंडळ, कृष्ण भजनी मंडळ यांची सेवा झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: 31 डिसेंबर 2025 पूर्वी निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन सुधारणेचे फायदे मिळणार? मंत्रालयाच्या स्पष्टीकरणाचा अर्थ काय?

गर्लफ्रेंडला संपवलं, नंतर माफी मागायला पनवेलच्या जंगलात पोहोचला; तिच्या आत्म्याला बोलावल्याचा दावा, तरुणाला अटक

Army Recruitment Update : नोकरीसाठी सुवर्णसंधी! माजी सैनिक, वन विभागातील कर्मचाऱ्यांसाठी सैन्य दलात भरती; जाणून घ्या कधी आणि कुठे होणार मेळावा?

IRE vs ZIM सामन्यावर पावसाचं सावट; जर मॅच झालीच नाही तर ऑस्ट्रेलियाचं काय होणार? धक्कादायक निकाल

नवी मुंबई महानगरपालिकेवर गणेश नाईकांची एकाधिकारशाही, मंदा म्हात्रे समर्थकांना पुन्हा डावलल्याने भाजपातील अंतर्गत संघर्ष तीव्र

SCROLL FOR NEXT