पिंपरी-चिंचवड

म्हाळसाकांत विद्यालयास ‘अ’ दर्जा

CD

निगडी, ता. २४ ः महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या गुणवत्ता मानांकन प्रक्रियेत आकुर्डीतील श्री म्हाळसाकांत विद्यालयाने ‘अ’ श्रेणी प्राप्त केली आहे.
मानांकनामध्ये शाळेचे शैक्षणिक गुणवत्ता, अध्यापन पद्धती, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, पायाभूत सुविधा, नाविन्यपूर्ण उपक्रम, तंत्रज्ञानाचा वापर, सहशालेय उपक्रम तसेच शालेय प्रशासन यांचे मूल्यमापन करण्यात आले. या सर्व निकषांवर विद्यालयाने कामगिरी केली आहे.
विद्यालयात राबविले जाणारे नवोपक्रम, आधुनिक शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थी-केंद्रित अध्यापन, डिजिटल सुविधा, शिक्षणात एआय चा वापर अशा विविध विभागांद्वारे होणारे कौशल्य विकास उपक्रम यामुळेच हे यश मिळाल्याचे मत विद्यालयाचे प्रा.भानुदास मालुसरे यांनी व्यक्त केले आहे.
याबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, संदीप कदम, एल. एम. पवार, मोहनराव देशमुख तसेच शैक्षणिक संशोधन व मूल्यमापन अधिकारी किरण देशपांडे, शशिकांत सात्रस यांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hanumant Pawar Threat Allegation : हनुमंत पवारांकडून धमक्या व शिवीगाळ; हिंदुत्ववादी तुषार दामगुडे यांचा आरोप, “संविधानाच्या चौकटीत लढणार”

IND vs AUS: स्मृती मानधनाला हरमनप्रीत ऐवजी अचानक का करावं लागलं टीम इंडियाचं नेतृत्व? जाणून घ्या कारण

मुंबई-कोकण दुवा आणखी मजबूत होणार! महत्त्वाच्या खाडी पूल प्रकल्पाला गती; आता अंतर कमी अन् वेळही वाचणार, पाहा संपूर्ण आराखडा...

Latest Marathi News Live Update : पुणेकरांचे आरोग्य धोक्यात, धूळ आणि धूर यामुळे अनेकांना श्वासनाचे आजार

Talathi Office Corruption : तलाठी कार्यालयातील पंटर दहा हजार घेताना जाळ्यात, तासगावमध्ये मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT