पिंपरी-चिंचवड

मराठी भाषा दिन उत्साहात

CD

निगडी, ता.२८ : यमुनानगर येथील शिक्षण प्रसारक मंडळीच्या मराठी माध्यमाच्या विद्यालयामध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्याध्यापिका सविता बिराजदार यांच्या हस्ते सरस्वती, कुसुमाग्रजांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रजांच्या साहित्य विषयी माहिती सांगितली. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. शेतकरी गीत, मुळाक्षरावरील कविता, फुलराणी नाट्यकृती, मराठी साहित्य प्रकारचे ओळख अशा बहुरंगी सादरीकरणामुळे उपस्थित मने जिंकली. शिक्षिका कांचन केंडे, विद्यार्थिनी अनुष्का देशमुख यांनी मराठी भाषा गौरव दिनाचे महत्त्व विशद केले.

महायुती सरकारचा मोठा निर्णय! आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सदस्यांची थेट नियुक्ती होणार, समीकरणे बदलणार

GST Scam : 593 कोटींचा बनावट GST घोटाळा उघड; मुख्य सूत्रधार मोहम्मद सैफुल्लाच्या आवळल्या मुसक्या, DGGI च्या धाडीत बड्या रॅकेटचा असा झाला पर्दाफाश!

US and Israel Strike Iran: अमेरिकेचे इराणवर हल्ले का? नेमकं भांडण काय… जगाला तिसऱ्या महायुद्धाची भीती का वाटते? सोप्या शब्दात समजून घ्या

Science Day Special : विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात भारताची भरारी! 2026 चे खास मिशन जगभर चर्चेत; भारतीयांचा ऊर भरून येईल अशी कहाणी

Ajit Pawar: ‘दादा परत या...’ बारामतीकरांची आर्त हाक; महिन्यानंतरही भावना ताज्याच

SCROLL FOR NEXT