पिंपरी-चिंचवड

मनुष्य परमात्म्याची एक सर्वोत्तम रचना ः अशोक जुनेजा

CD

काळेवाडी, ता. १९ : आपला जन्म या पृथ्वीवर परमात्म्याच्या इच्छेने झाला आहे. मनुष्य ही परमात्म्याची एक सर्वोत्तम रचना आहे. असे प्रतिपादन अशोक जुनेजा यांनी केले.

विजयनगर येथील संत निरंकारी मिशनचा इंग्रजी भाषेत संत समागम कार्यक्रम झाला. त्यावेळी ते बोलत होते.
इंग्रजी ही जागतिक भाषा असून निरंकारी मिशनची शिकवण संपूर्ण विश्वामध्ये पोहोचवण्यासाठी इंग्रजी भाषेतून सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अशोक जुनेजा म्हणाले, ‘‘आपण या पृथ्वीवर एक पाहुणे म्हणून आले आहोत आणि या पृथ्वीवरून जाणे देखील निश्चित आहे. मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर ज्या भौतिक वस्तूंची कमाई केली आहे. तीच आपली संपत्ती आहे. असा समज झाला असून, मनुष्य देवाने दिलेल्या खऱ्या संपत्तीला विसरून गेला आहे. देवाने आपल्याला जो अनमोल देह दिलेला आहे. हीच खऱ्या अर्थाने आपली संपत्ती आहे.’’ असे त्यांनी सांगितले. या विशाल सत्संगामध्ये अनेक युवा संतांनी इंग्रजी भाषेचा आधार घेऊन गीत, अभंग, विचार, नाटिका तसेच आध्यात्मिक प्रदर्शनाच्या माध्यमातून संत निरंकारी मिशनचा प्रेम आणि शांतीचा संदेश दिला. भक्तांचे स्वागत व आभार पुणे झोन प्रभारी ताराचंद करमचंदानी व पिंपरी सेक्टर प्रमुख गिरधारीलाल मतनानी यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- सुनेत्रा पवार

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

SCROLL FOR NEXT