पिंपरी-चिंचवड

दापोडीतील किडझी स्कूलमध्ये बक्षिस वाटप

CD

जुनी सांगवी, ता. १८ ः दापोडी येथे रोहितराज युवा प्रतिष्ठान व किडझी स्कूल, दापोडी यांच्या वतीने विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये विजेत्या स्पर्धक विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले. माजी नगरसेवक रोहित काटे व सामाजिक कार्यकर्ते नरेश आनंद यांच्या हस्ते चित्रकला स्पर्धेत प्रथम आलेल्या मानवी बाफना हिला बक्षिस सायकल देण्यात आली. द्वितीय क्रमांक वेदांतिका गुप्ता, तृतीय क्रमांक प्राणीका मांजरेकर, रुद्र आवळे, श्रीराज पाटील, आविष्कार सुरवसे यांना स्केटिंग, कॅरमचे वाटप करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT