पिंपरी-चिंचवड

कवींच्या रचना अन् नृत्याचे सादरीकरण

CD

पिंपरी, ता. ३० ः पिंपरी-चिंचवडमधील संस्कार भारती संस्थेच्यावतीने नृत्यदिनानिमित्त नृत्यतरंग २०२४ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रतिभा कॉलेज सभागृहात कार्यक्रम झाला. मराठी आणि हिंदी कवितांवर नृत्यरचना करण्यात आली होती.
वेगवेगळ्या कवींच्या रचना नृत्य कलाकारांनी नृत्याच्या माध्यमातून सादर केल्या. पिंपरी-चिंचवडमधील चौदा नृत्य संस्था या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. मनोरंजन, प्रबोधन, ज्वलंत विषय, ऐतिहासिक घटना रंगविणाऱ्या अशा विविध कवितांवर सादर करण्यात आलेल्या कलाकृतींनी प्रेक्षक भारावून गेले. या कार्यक्रमाला प्रतिभा कॉलेजचे संस्थापक डॉ. दीपक शाह, ज्येष्ठ कथक नर्तक डॉ. नंदकिशोर कपोते, प्रशांत कुलकर्णी, डॉ. राजेंद्र कांकरिया, सुवर्णा बाग, विशाखा कुलकर्णी, प्रफुल्ल भिष्णुरकर, लीना आढाव आदी उपस्थित होते. सुनीता कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT