पिंपरी-चिंचवड

पिंपळे निलख मुख्य रस्त्यावर धोकादायक खड्डे

CD

जुनी सांगवी, ता. ११ ः पिंपळे निलख मुख्य रस्त्यावर धोकादायक खड्डे पडल्याने नागरिकांना रहदारीसाठी कसरत करावी लागत आहे. येथील विशालनगर रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने अपघाताचा धोका आहे. येथून जाताना ज्येष्ठ नागरिक, महिला दुचाकीस्वारांना कसरत करावी लागत आहे. विशालनगर डीपी सिमेंट रस्त्यावर चेंबरभोवती मोठा खड्डा पडल्याने पावसाच्या पाण्यात खड्डा नजरेस येत नसल्याने गाड्या आदळण्याचे प्रकार घडत असल्याने परिसरातील रस्त्यावरील खड्डे दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

‘‘येथील दुरुस्ती कामासाठी वेळोवेळी मागणी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. गतिरोधक व दगडी गट्टू निघाल्याने मोठे खड्डे पडले आहेत.
- प्रदीप खुडे, नागरिक

‘‘येथील रस्त्यावरील खड्डे दुरुस्ती कामे आठवड्याभरात पूर्ण करण्यात येतील.
- अमोल पाचगणे, अभियंता, स्थापत्य विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Income Tax: नवीन कर प्रणालीचे 5 मोठे फायदे! कमी कर भरायचा असेल तर एकदा नक्की वाचा

Madhuri Dixit Viral: काशीत माधुरीचा ‘शिव तांडव’ व्हायरल; पतीसोबत गंगेत क्रूझ सवारी आणि बाबा विश्वनाथचे घेतले दर्शन

IPL 2026 CSK vs RR : वैभव सूर्यवंशी आज पार करणार 300 धावांचा टप्पा? CSK विरुद्ध कसं राहिलंय प्रदर्शन?

Latest Marathi News Live Update : पुण्यात गुलाबो गँग महिलांचे भोंदूबाबा अशोक खरात याच्याविरोधात आंदोलन

PSL Controversy: PSLमध्ये मोठा ड्रामा! फखर जमानकडून 'बॉल टॅम्परिंग'? पीसीबीने हायलाईट्समधून पुरावेच हटवले

SCROLL FOR NEXT