पिंपरी-चिंचवड

सांगवी फाटा पदपथ चकाचक

CD

सकाळ इम्पॅक्ट

जुनी सांगवी, ता. ९ ः सांगवी फाटा ते रक्षक चौक पदपथाची महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्वच्छता करण्यात आली. कचरा, तुटलेल्या फांद्या, गवत, प्लास्टिक व मोकाट जनावरांचा वावर यामुळे पादचाऱ्यांना पदपथाचा वापर करणे अवघड झाले होते. या भागातच जिल्हा रुग्णालय असल्याने पुणे जिल्हा व विविध भागांतून रुग्ण व त्यांचे नातेवाईक येत असतात. याचबरोबर व्यायामप्रेमी, सायकल प्रेमींना मार्गिकेचा वापर करता येत नव्हता. त्यामुळे ‘सांगवी फाटा रक्षक चौक पदपथ अस्वच्छ’ या शीर्षकाखाली सचित्र वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. त्याची दखल घेत आरोग्य विभागाकडून साफसफाई करण्यात आली.
PIM25B20095

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास सरकार उलथवेन...मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा..

Karad fire Accident: पुणे- बंगळूर महामार्गावर ढेबेवाडी फाट्यावर ई-बाईक खाक; चालक दुचाकी रस्त्याकडेला लावून दूर

Latest Marathi News Updates: गणरायाच्या आगमन आणि विसर्जनाच्या दिवशी पुणे जिल्ह्यात "ड्राय डे" घोषित

हो, मी डेट करतेय... घटस्फोट अन् ब्रेकअपनंतर रुपाली भोसले पुन्हा प्रेमात! म्हणाली, 'जो माझ्या आयुष्यात येईल त्याला...

Dream11 ची माघार, मग टीम इंडियाचा स्पॉन्सर कोण? Toyota सह तगडी कंपनी शर्यतीत; आशिया चषकापूर्वी BCCI ला लागणार लॉटरी?

SCROLL FOR NEXT