पिंपरी-चिंचवड

अहिल्यानगरवासीयांचा स्नेहमेळावा उत्साहात

CD

जुनी सांगवी, ता.१० ः जुनी सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव परिसरातील अहिल्यानगर जिल्हा मित्र परिवाराचा कौटुंबिक स्नेहमेळावा उत्साहात साजरा करण्यात आला. नवी सांगवी येथील आरती लॉन्समध्ये वरील कार्यक्रम झाला.
भीमराव जाधव, दिलीप तनपुरे, रंगनाथ भोंडवे, रघुनाथ खांडेकर, डॉ.सरफराज पठाण, नितीन खोडदे, संजय गांगुर्डे, सुभाष घुले, अजय जाधव, उद्योजक राजेंद्र तनपुरे, डॉ.नितीन मुंडे, संतोष कचरे, संतोष नवसुपे, अशोक परंडवाल आदी उपस्थित होते. मूळच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील आणि सांगवी परिसरात स्थायिक झालेल्या रहिवाशांनी स्नेहमेळाव्यात सहभाग घेतला. सर्व सदस्य व त्यांच्या परिवारांनी मनमोकळ्या वातावरणात हसत-खेळत एकमेकांशी स्नेहबंध अधिक घट्ट केले. हास्य, गप्पा, संगीत आणि स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी गाव ते पिंपरी चिंचवड शहरात आल्यानंतरच्या आठवणी सांगितल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT