पिंपरी-चिंचवड

थंडी वाढली; पारा १६.८ वर

CD

पिंपरी, ता. १० : पिंपरी-चिंचवड शहरात थंडीने आपले बस्तान बसवले आहे. सोमवारी चिंचवडचे किमान तापमान १६.८ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. किमान तापमानात एकाच दिवसात दोन अंशांनी घसरण झाल्यामुळे वातावरणातील गारठा वाढला आहे. तापमानात अचानक घट झाल्याने सकाळी व रात्री चांगलीच थंडी जाणवत आहे आहे. कमाल तापमानही घटल्याने दिवसभर आल्हाददायक वातावरण जाणवत आहे. सकाळी कामावर जाणारे कर्मचारी व शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना या गारठ्याचा सामना करावा लागत असल्याने बाहेर पडताना नागरिक स्वेटर, शाल, कानटोपी, शाल, जॅकेट असा पोशाख करूनच बाहेर पडत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel-Iran war: इस्त्राईल–इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतात पेट्रोल-डिझेल संपणार; अफवांमुळे पंपांवर वाहनधारकांच्या रांगा

Latest Marathi News Live Update : पुढील दोन दिवसांत पुण्यासह राज्यातील तापमानात वाढ होणार; हवामान विभागाचा अंदाज

Pandharpur News: कॉरिडॉरविरोधात पंढरपुरात कडकडीत बंद; तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा, ‘जुलमी कॉरिडॉर रद्द करा’च्या घोषणा!

युद्धात अडकलेल्यांची विमान कंपन्यांकडून लूट, ३० हजारांच्या तिकिटासाठी मोजावे लागतायत १.२० लाख

Kolhapur Zilla Parishad : बेकायदेशीर वृक्षतोड केला अन् सरपंचपद घालवून बसला, विभागीय आयुक्तांचा कोल्हापूर जिल्हा परिषदेला दिला आदेश

SCROLL FOR NEXT