पिंपरी-चिंचवड

उमेदवारी अर्ज भरण्यावरून चिखलीत जीवघेणा हल्ला

CD

उमेदवारी अर्ज भरण्यावरून
चिखलीत जीवघेणा हल्ला

पिंपरी, ता. ३१ ः प्रभाग क्रमांक एकमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार यश दत्ताकाका साने यांच्याविरोधात ‘तुम्ही उमेदवारी अर्ज का भरता’, अशी विचारणा करत विरोधी उमेदवाराच्या हातातील कागदपत्र हिसकावून घेत त्याच्यावर दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केला. हा प्रकार मंगळवारी (ता. ३०) दुपारी दोनच्या सुमारास चिखली घरकूल येथील टाउनहॉल परिसरात घडला. याप्रकरणी ओंकार बहिरट, समर्थ अविनाश मोरे, विनायक बनसोडे, गणेश अवचिते यांच्यासह दहा ते पंधरा व्यक्तींच्या विरोधात चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश मळेकर (वय ३६, रा. लक्ष्मी रोड, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. या हल्ल्यात महेश मळेकर आणि संतोष लिंगप्पा साने जखमी झाले आहेत. चिखली पोलिस तपास करीत आहेत.

--------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्लांच्या थेट डोक्याला लावली बंदूक, Z+ सुरक्षा असतानाही घटना; २० वर्षांपासून रचत होता कट

Latest Marathi News Live Update : देशभरात गॅस सिलिंडर टंचाईमुळे लोकांची धावाधाव सुरूच

Farooq Abdullah Attack : फारूख अब्दुल्लांवर हल्ला करणारा कमल सिंग कोण आहे, कशामुळे झाडली गोळी ? सांगितले धक्कादायक कारण

Beed RTE Admission, Fake Rent Agreements: आरटीई प्रवेशासाठी बनावट भाडेकरार? बीडमध्ये शाळेजवळ ‘पत्ता’ मिळवण्याची स्पर्धा

Kolhapur Gas Cylinder Shortage : कोल्हापुरात सिलिंडरसाठी रांगा, नागरिकांचे उन्हातान्हात प्रचंड हाल; प्रशासनाची भूमिका काय?

SCROLL FOR NEXT