पिंपरी-चिंचवड

अग्निशमन विभागाचा कारभार आता पेपरलेस

CD

पिंपरी, ता. ७ : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा अंतर्गत (पीएमआरडीए) येणाऱ्या नऊ तालुक्यांतील अग्निशमन विभागा संबंधित कामे जलद आणि विनाअडथळे होणार आहेत. अग्निशमन विभागाने आता ऑनलाईन सेवा सुरू केल्या आहेत. त्यामुळे अर्जदारांना एका क्लिकवर चार सेवा मिळणार आहेत.
पीएमआरडीए हद्दीतील नागरिकांना सुलभ आणि कालमर्यादेत सेवा मिळाव्यात, यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार १९ सेवा सुविधा ऑनलाईन सुरू केल्या होत्या. त्यातच आता अग्निशमन विभागाला देखील समाविष्ट करुन घेण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना त्यासंदर्भातील कामे आता घरसबल्या ऑनलाईन करता येणार आहेत. यामुळे पीएमआरडीएच्या कार्यालयापासून दूर राहणाऱ्या नागरिकांना आता हेलपाटे मारावे लागणार नाहीत.

पहिल्या टप्प्यात विकास परवानगी विभागात बदल करण्यात आले.या विभागातील जवळपास १२ कामे हे आता ऑनलाईन स्वरुपात करण्यात आली. त्यानंतर जमीन व मालमत्ता विभागात देखील तीन सेवा ऑनलाईन आहेत. मात्र, काही तांत्रिक कारणांअभावी यातील अग्निशमन विभागाच्या सेवा या ऑनलाईन सुरू झाल्या नव्हत्या.त्यामुळे नागरिकांना या ठिकाणी हेलपाटे मारावे लागत होते. आता त्या देखील सेवा या ऑनलाईन सुरु झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai port oil tanker arrival: होर्मुझचा धोकादायक मार्ग पार करत पहिले तेलवाहू जहाज मुंबई बंदरात दाखल! व्हिडिओ पाहा...

Maharashtra Heatwave : विदर्भात उष्णतेची लाट ! अमरावतीत देशातील सर्वाधिक तापमान, मात्र राज्यातील 'या' जिल्ह्यांत अवकाळीचा इशारा

Solapur Water Crisis: सोलापूर शहरात आता चार अन् पाच दिवसांआड पाणी; तीन दिवसांआडची पद्धत बंद, जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा!

Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Latest Marathi News Live Update : नागपुरात कळमेश्वर MIDC मध्ये एशियन केमिकल्सवर कृषी विभागाचा छापा

SCROLL FOR NEXT