पिंपरी-चिंचवड

भोसरीमध्ये २७ पासून एसजेएसएफ प्रीमियर लीग

CD

पिंपरी, ता. २३ : पिंपरी-चिंचवड परिसरात युवा क्रिकेटपटूंना संधी देणाऱ्या एसजेएसएफ प्रीमियर लीग २०२६ या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती एसजेएसएफचे सुशील जाधव यांनी दिली आहे. या स्पर्धेत चार संघांचा सहभाग असून, त्यामध्ये सिंहगड एसजेएसएफ, शिवनेरी एसजेएसएफ, रायगड एसजेएसएफ आणि प्रतापगड एसजेएसएफ या संघांचा समावेश आहे. स्पर्धेचे सामने २७, २९ व ३० जानेवारी रोजी खेळवले जाणार आहेत. अंतिम सामना दोन फेब्रुवारीला होईल. स्पर्धेचे सर्व सामने वाल्के स्पोर्ट्स ग्राउंड, भोसरी येथे होणार असून, या स्पर्धेमुळे स्थानिक क्रिकेटला नवे व्यासपीठ मिळणार आहे. युवा खेळाडूंसाठी अनुभव व आत्मविश्वास वाढवणारी ही स्पर्धा क्रिकेटप्रेमींमध्ये विशेष आकर्षण ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI SuryaKant: सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण देश चालवावा का? सरन्यायाधीशांना कशामुळे राग आला, म्हणाले, "ही याचिका शॉपिंग मॉलसारखी"

Chhatrapati Sambhajinagar Gas Shortage: गॅस टंचाईची भीती; संभाजीनगरमध्ये सिलिंडरसाठी १० दिवसांची वेटिंग; डबल सिलिंडर असलेले ग्राहकही आगाऊ बुकिंगकडे

Pi Day 2026: 'या' कारणामुळे 14 मार्चला साजरा केला जातो 'पाय डे'! जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि काही रंजक गोष्टी

Chhatrapati Sambhajinagar News: गॅससाठी जनतेच्या रांगा, पण पथकांना काळाबाजार दिसतच नाही! छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस गोंधळ

नवीन लॉ कॉलेजच्या मान्यतेसाठी १४ नवे नियम! बार कौन्सिल ऑफ इंडियाचे गॅझेट प्रसिद्ध; इतक्या किलोमीटर अंतराची अट अन्‌ गरज पाहूनच मान्यता, वाचा...

SCROLL FOR NEXT